बस्ति
बस्ति म्हणजे औषधी द्रव्यंाचा एनिमा देणे|
अंदाजे कोर्स …………………|ते………………………पर्यंत| पंचकर्माची वेLर्: सकाLी्र संध्याकाLी………|ते…||वा|
पंचकर्म प्रकार र्: स्नेहन स्वेदन बस्ति……………………………|पंचकर्म फी………………………………
रूग्णाने पंचकर्म सुरू करण्यापुर्वी घ्यावयाची काळजी|
• पंचकर्म हे उपचाराचा 1 भाग असुन त्यामुळे  शरिरशुध्दि होवुन आजाराचे समुL उच्चाटन होण्यास मदत होते|आजार पुर्ण बरा होण्यासाठी पंचकर्म चालु असताना व पंचकर्म झाल्यानंतर डा^क्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे गरजेचे आहे|
• आपला वेL व पंचकर्माचे स्वरूप समजावुन घेतले आहे का ते पहावे|जेवढा कोर्स सांगितला आहे तो कोर्स आपण वेLेत व तेवढया दिवसात पूर्ण करू काऋ आपल्याला वेL आहे का ऋ तेवढी फी भरू शकतो का ऋ याची पुर्ण खात्री करून घ्यावी|
• पंचकर्म फी कोर्स ची नावनोंदणी करताना पूर्ण भरावी |काहीही अडचण असल्यास संबधीत डा^क्टरांशी संपर्क साधावा| स्त्रीयांसाठी पंचकर्म सुरू करण्यापुर्वी मध्ये मासीकपाLी येणार असेल तर तशी डा^|कल्पना द्यावी
पंचकर्माला येताना घ्यावयाची काLजी|
• सांगितलेल्या वेLेच्यापुर्वी 15 मिनिटे यावे|पंचकर्मामध्ये खंड पडु देवु नये| काहि कारणास्तव खंड पडणार असेल तर डा^क्टरांना त्याची कल्पना अगोदरच्या दिवशीच दयावी त्यामुLे वेLेचा अपव्यय होणार नाहि|सोबत टा^वेल व बदलण्याची कपडे ,स्वेटर ,कानटोपी ,स्कार्प आणावे पंचकर्म झाल्यानंतर हवेत फिरू नये त्याने वात वाढतो|
• पंचकर्म झाल्यानंतरचे जेवन पाणी शक्यतो कोमट किंवा उकLुन थंड केल्ेाले प्यावे|
• पंचकर्मानंतर शरिरशुध्दि होत असल्यामुLे नियमांचे काटेकोर पालन करावे|
• स्टीमबाथला जाण्यापुर्वी गरज असल्यास 1 कप साखरपाणी घ्यावे|तशी सहायकाकडे मागणी करावी|
• काहिहि त्रास झाल्यास डा^क्टरांना त्वरित फोन करणे|
• शारीरीक संबंध ,हवेत फिरणे ,अपथ्यकर आहार ,बाहेरचे खाणे ,थंड पाणी ,चिडचिड करणे ,रात्री जागरण ,दिवसा झोप ,टाLावे|नाष्टा करू नये
• दोन वेLा घरचे जेवन करावे शक्यतो मुगडाLभात खावा| रात्री हलके जेवन घ्यावे| चहाचपाती , चहाबिस्किट पोहे ,उपीट चहाबेकरी दुधचपाती ,शिकरण ,दुध व फLे, लोणचे ,पापड दही ,दुध ,ताक ,हिरवी मिरची ,साबुदाना तुरडाL टाLावे|
• तैलाचा बस्ति ज्या दिवशी असेल त्या दिवशी अगोदर खजुर शिरा राजगिरा लाडु तुपभात वरण भात असे काहीतरी हलके खावुन यावे| काढयाचा बस्ति उपाशी पोटी किंवा जेवणानंतर 3 ते 4 तासाचे अंतर असणे गरजेचे आहे| पंचकर्म झाल्यानंतरचे जेवन शक्यतो मुगडाLभात खावा| रात्री हलके जेवन घ्यावे|
• तैलाने मालिश केल्यावर शक्यतो साबण लावु नये |तैलाला जिरवु दयावे|

×

Hello!

Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to nirvikarayurveda@gmail.com

× How can I help you?